“Pune Ka Hero”

 

The thousand mile Journey starts with a single step.

Read the words of “Pune ka Hero” who dedicated his life for welfare of Farmers.

The words by Mr. Abhijeet Falke (Pune ka Hero).

वर्धा जिल्हातील कारंजा ह्या तालुक्याच्या गावातून जीवनाचा प्रवास सुरु झाला . एका मध्यमवर्गीय एक मार्गी कुटुंबाचा मी सदस्य होतो. ज्यात शिकवल्या गेले कि आयुष्य जगताना जरासा दुसर्यांचाही विचार करावा . त्या विचारातून मार्गक्रमण करत राहिलो. अतिशय सामान्य असा मी विध्यार्थी होतो पण माझे माझ्या सर्व गुरुवार्यांवर खूप प्रेम होते. पुसद माधून कसे तरी अभियांत्रिकी चा अभ्यास करून व्ह्यवहरिक जगात पावूल ठेवले . फ़क़्त मनात एकाच ध्यास होता जेही करीन ते प्रामाणिकपणे करीन आणि कुठेतरी गावाकडची माती साद घालत होती . त्या हाकेतूनच सामाजिक जाणीव जपली आणि आपुलकीचा न संपणारा प्रवास सुरु झाला. माझ्या सर्व जिवलग मित्रांनी तो तेवढाच समर्थ पने उचलून धरला . म्हणून आज हा विदर्भातला सामान्य घरातला अति सामान्य माणूस पुण्याचा हिरो ठरला.
ह्या संपूर्ण प्रवासात ज्यांनी ज्यांनी साथ दिली त्या सर्वाना मी हा पुरस्कार समर्पित करतो.

Mr. Abhijeet falke Pune Ka Hero
Pune Ka Hero

“Pune ka Hero” award winner Mr. Abhijeet Falke is known for his great contribution to Up-liftment for farmers. He started “Apulkee” NGO to help farmers and giving them what they deserve.

Recently “Aapulkee” initiates a “Nagpur Orange Festival” to help farmers to sell their Farm Product directly to the End Consumers of Pune.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s